संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २)
लेख क्र. २२ २६/६/२०२५ मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची […]
संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २) Read More »