हिंदू जीवनदृष्टी
लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे […]