स्त्री शक्ती प्रबोधन त्रिदशकपूर्ती यशोगाथा

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २१

ही विहीर गावची मंगल… ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती, गावात बचत गटाचं काम केलं. आरोग्यासाठी काम केलं… उपचार म्हणून अनेक महिलांची (गर्भाशयाशी निगडीत) दीनानाथला पूर्ण निःशुल्क ऑपरेशन करायला मदत केली. गावातल्या मुलींच्या शिक्षणाला मदत केली, काही नर्स झाल्या. विश्वास वाढत गेला तसं बँक कर्ज घेतलं त्यातून चिखलणीचा ट्रँकर घेतला.. हे सगळं करताना स्वतःमध्ये कुटुंबामध्ये विधायक बदल झाले… […]

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २१ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २२

ही वैशाली.. अधुनिक biomass pellets वर चालणारी चूल तिने स्वतः वापरली. त्याचा फायदा बघून चुलीची प्रचारकच बनली. आज पर्यंत चुलीचे प्रात्यक्षिक दाखवून ३५० चुलींचे वाटप तिने केले… त्याचे इंधन पोच केले, त्यासाठी पाठपुरावा केला… चुलीचे प्रात्यक्षिक दाखवायला गावोगावी फिरली. यातून आत्मविश्वास वाढला, कुटुंबात विधायक बदल तर झालाच… आता गावातली कर्ती बनली!! हाक मारली तर महिला

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २२ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २३

ही विद्या वेल्ह्यातल्या छोटाशा गावात रहाणारी… बचत गट सुरु केले. बाईला आंघोळीचे पाणी तापवायला सरपण कमी लागावे, धूर कमी व्हावा म्हणून गटाला कर्ज घेऊन त्यातून प्रत्येक सभासदाला बंब घेतला… अनेकींनी त्यावर स्वतःचं नाव घालून घेतलं! मग गटाच्यामुळे विद्याचा विश्वास वाढला, तसे आरोग्याचे काम केले.. रक्त पाहून घाबरणाऱ्या महिलांना हिमोग्लोबीनची माहिती देऊन रक्त तपासायला लावले. मग

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २३ Read More »