प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी
(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण) तपस्येमुळे जीवन पुनीत होते. इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले. स्वतः चाकरीमध्ये बुडून गेले आणि देशही बुडाला. असे लोक भारतात पुन्हा निर्माण व्हायचे नसतील तर तपस्या हवी. एखाद्या ध्येयासाठी दिवसरात्र परिश्रम करणे म्हणजे तपस्या. तपस्येसाठी लागणारी शक्ती प्रतिज्ञेतून येते. टिळक, आगरकर […]
प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी Read More »