प्रकट चिंतन १

१६. कार्यकर्त्याचा पाचवा गुण – प्रेरणा प्रवर्तन

कामामुळे मोठेपण वाढते : गेल्या महिन्यात अंतर्गत पत्रव्यवहारात एक चिठ्ठी बघायला मिळाली. वर निरोप होता. खाली सही होती. त्याखाली शिक्का उमटवलेला होता. मोठ्या अक्षरात ‘लेखापाल‌’ हा शब्द आणि त्याच आकाराच्या अक्षरात विभागाचे नाव असे शिक्क्याचे स्वरूप होते. शिक्का पाहून जरा विचारात पडलो. ज्याने शिक्का केला त्याने अनवधानानेच केलेले होते. विभागापेक्षा पद मोठे असे करणाऱ्याच्या मनातही […]

१६. कार्यकर्त्याचा पाचवा गुण – प्रेरणा प्रवर्तन Read More »

१५. सहयोगी कार्यकर्ता

कार्यकर्त्याचा चौथा गुण : भगवदगीतेध्ये 10व्या अध्यायात दोन श्लोक आहेत :- मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम्‌‍ । कथयन्तश्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०.९ ॥तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌‍ । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०.१० प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी सहयोगी (को-ऑपरेटिव्ह) असले पाहिजे असे म्हणताना हे दोन श्लोक नेहमी डोळ्यासमोर येतात. कार्यकर्ता दक्ष असला

१५. सहयोगी कार्यकर्ता Read More »

१४. नवनिर्मिती क्षमता

क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्माता : प्रबोधिनीचा कार्यकर्ता दक्ष आणि उत्कट असला पाहिजे. त्याप्रमाणेच तो नवनिर्माता असाली पाहिजे. समाजातील व्यवहार चालू राहण्यासाठी कवा संघटनेचे काम चालू राहण्यासाठी एकाच प्रकारचे काम सातत्याने करावे लागते. ते काम रोज जेवण्यासारखे आहे. जीवनासाठी आवश्यक, पण त्यात आनंद मानण्यासारखे नाही. जे कोणी केले नाही ते करून पाहण्यामध्ये, जो प्रश्न कोणाला सुचलाही नाही

१४. नवनिर्मिती क्षमता Read More »

१३. कार्यकर्त्याचा दुसरा गुण ‌‘उत्कटता‌’

रिस्पॉन्सिव्ह म्हणजे उत्कट : कुणी हाक मारली की ‌‘ओ‌’ देणे, आवाहन केले की प्रतिसाद देणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे असे वाटते. कुटुंबातील कवा कामाच्या ठिकाणच्या ज्येष्ठांनी सूचना केली तरी ती आज्ञेसारखी मानणे, इच्छा व्यक्त केली तरी तो आदेश आहे असे मानणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे आहे. हे अनेकांनी ऐकले असेल. देशांतर्गत असंतोष, नैसर्गिक आपत्ती, परचक्र, संभाव्य आणीबाणीची

१३. कार्यकर्त्याचा दुसरा गुण ‌‘उत्कटता‌’ Read More »

१२. कार्यकर्त्याचा पहिला गुण – दक्षता

प्रबोधिनीची वार्षिक सभा : दि. 10 डिसेंबरला वार्षिक सभेध्ये प्रबोधिनीच्या कामासंबंधी मुक्तचिंतनाचे सत्र योजले होते. सदस्य, कार्यकर्ते व हितचिंतक धरून सुारे 120 जण सभेला उपस्थित होते. त्यापैकी 25 जणांनी मुक्तचतनात आपले विचार मांडले. या सभेत दीड वर्षांपूर्वी फुलगाव येथे सुरू झालेल्या भविष्यचतनाचा एक टप्पा पूर्ण झाला.‌ ‘काय करावे?‌’ याचा विचार एकवटत आणत भवितव्यलेख आपण तयार

१२. कार्यकर्त्याचा पहिला गुण – दक्षता Read More »

११. उत्तमता आणि दांभिकता

पुण्यातील टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या सुवर्णहोत्सवानिमित्त झालेल्याउत्तमतेवरील व्याख्यानमालेत डॉ. जयंतराव नारळीकरांनी एक गोष्ट सांगितली होती. गुरुकुलातील अध्ययन पूर्ण झाल्यावर कौत्स नावाच्या कुमाराने गुरूंना ‘गुरुदक्षिणा काय देऊ?‌’ म्हणून विचारले. गुरूंनी ‌‘तुला द्यावेसे वाटेल ते दे !‌’ असे सांगितले; पण कौत्स ‌‘तुम्हीच सांगा‌’ म्हणून हट्ट धरून बसला. गुरूंनी मग त्याला चौदा कोटी सुवर्णुद्रा आणून द्यायला सांगितल्या. कौत्स लगेच

११. उत्तमता आणि दांभिकता Read More »

१०. उत्तमतेची दृष्टी

घडामोडींचे मोहोळ : कोणत्याही दिवशी वर्तानपत्र उघडले की अनेक घडामोडींचे वृत्त कळते. रोजच कुठेतरी काहीतरी नोंदवून ठेवावे असे घडत असते. बाहेरही घडते आणि प्रबोधिनीतही घडत असते. अनेकांनी काम केले म्हणून उपक्रमांची रेलचेल झाली असे वाटते. प्रबोधिनीच्या बाहेर पाहिले तरी असेच घटनांचे मोहोळ उठलेले दिसते. जिथे सतत काहीतरी घडत असते त्याला ‌‘जगत्‌‍‌’ म्हणजेच जग म्हणतात. ‌‘यत्किच

१०. उत्तमतेची दृष्टी Read More »

९. चळवळीतील उत्तमता

मी 1980 ते 83 या काळात कॅनडामध्ये व्हिक्टोरिया विद्यापीठात शिकत होतो. दर तीन महिन्यांनी त्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी घटनेचे वार्तापत्र माझ्याकडे अजूनही येत असते. सप्टेंबर 1996 चा अंक माझ्यापर्यंत नुकताच पोचला. व्हिक्टोरिया विद्यापीठातील Co-op Programme ला 1996 मध्ये वीस वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्या अंकात एक लेख आला आहे. Co-op Programme म्हणजे पदवीचा अभ्यासक्रम

९. चळवळीतील उत्तमता Read More »

८. उत्तमतेची त्रिसूत्री

सामूहिक कामातील उत्तमता : व्यक्तिश: आपण अनेकजण उत्तमतेचा आग्रह धरणारे असतो. आपल्या घरगुती कार्यक्रमांध्ये आणि विभागाच्या कामामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने उत्तमता टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो; पण एकत्र काम करताना आपण आपल्या विभागात काय करण्यासाठी एकत्र आलो आहोत याचे भान ठेवावे लागते. प्रबोधिनीच्या संशोधिका सुरू झाल्या त्या काळात संशोधिकांच्या कामाच्या स्वरूपाची एक मांडणी आपण करत असू.

८. उत्तमतेची त्रिसूत्री Read More »

भाग ३- ७. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान

विकासाचे व्यवसायीकरण : एका मोठ्या कंपनीला आपल्या फायद्यातील काही भाग ग्रामविकसनाच्या कामासाठी वापरावा असे वाटले. त्यांनी प्रबोधिनीत चौकशी केली. आपण त्यांना आपल्या विविध योजना सांगितल्या. त्यातील एक कल्पना त्यांना आवडली. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपण त्यांना खर्चाच्या अंदाजासह योजना सादर केली. आर्थिक उलाढाली करणारी कंपनीच ती. त्यांचा सर्व

भाग ३- ७. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान Read More »