प्रबोधन गीते

सपने छोडें? (हिंदी)

पग पग पगले कहे गए तोहम क्या अपने सपने छोडें?॥ध्रु.॥ यौवन की नव उमंग लेकरउरके भीतर आग लगाकरआसमान के फटे चीथडेफिरसे चले जुटाने हैं, अबपग पग पगले कहे गए तोहम क्या अपने सपने छोडें?॥१॥ नवल स्फूर्ति के गान रचाकरसाँसों का संगीत बनाकरस्पन्दन का चिर ताल दिलाकरगगन भेदने निकले हैं, अबगली गली गूँगों की है तोहम […]

सपने छोडें? (हिंदी) Read More »

नयी बहारें आई है (हिंदी)

नयी बहारें आई हैनयी दिशा नया गगननयी उमंग लेके अबविकास की नयी लगन ॥ध्रु.॥ व्यक्ती व्यक्ती हर यहाँसमर्थ हो, सुशील होअतुल धैर्यवान औरअमिट किर्तिमान हो ॥१॥ जो संकटों के परबतों सेनिपटकर अचल रहेजो स्वयं के स्वार्थ को भीदुःखितों पे हार दे ॥२॥ प्रेम हो, मृदुत्व हो,आर्त बंधुभाव हो,हृदय में हरेक केमातृभू की मूर्त हो ॥३

नयी बहारें आई है (हिंदी) Read More »

आमंत्रण (हिंदी)

अब न रहेगा पीछे कोई, रण का आमंत्रण आयायुगोयुगों से आज, अभी यह अवसर आया रे आया ॥ ध्रु. ॥ आज अमावस की यामिनी को पूनम का-सा चाँद मिलाआज हमारे नयनों को सौ सपनों का संसार खुलाआज हमारे अरमानों की झंझा ने सूरज चूमाबाँहों में अब अचल पंख का उभरा उमडा ज्वार नया ॥१॥ गूँज

आमंत्रण (हिंदी) Read More »

स्वप्न पाहूया

स्वप्न पाहूया उजळ उद्याचेकाळोखावर घालुनी घावगावाकडची आम्ही लेकरेभीती आम्हाला कसली राव? ॥ ध्रु.॥ शिवार अमुचे हिरवे रानझरे मोकळे झुळझुळ गाननिसर्ग अमुचा आम्हीच राखूओरबाडण्या देऊ न वाव ॥१॥ शक्ती-भक्तीचा मेळ आगळाशिव-तुकयाची आण मनालातालीम – देऊळ दोन्ही घडवूनलंघून सीमा पुढेच धाव ॥२॥ कष्टांना ना भिणार कधीहीरगडून वाळू काढू तेलहीजगी कुठेही गेलो तरीहीस्मरून जगवू, सजवू गाव ॥३॥ आज

स्वप्न पाहूया Read More »

संघर्ष करू, सहकार्य करू

संघर्ष करू, सहकार्य करू, नवजीवनमाग ध्यास धरूया गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥ध्रु॥ आयुष्य असे फरफटणारे, मंजूर नसे येथून पुढेभवितव्य उजळ होणार कधी, हा प्रश्न मनाला सतत पडेकोणी न दुजे वाटते खडे, आम्हास रडे अमुचेच नडेमग अस्मानी आव्हान बडे, हे हसतमुखाने पार करूया गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥१॥ आम्हास अम्ही लेखता कमी, अडवील कसे

संघर्ष करू, सहकार्य करू Read More »

युगांतराचे अग्रदूत व्हा रे

विवेकवाटेवरि आनंदे ध्येय गाठणारेनवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे!॥ध्रु॥ जरी पुरातन आणि वैभवी भारत हा होतालयास गेली साम्राज्ये ती परक्यांनी लुटता!दीन दरिद्री अज्ञानी जन दु:खांनी पिचलेत्यांच्यासाठी कळवळणारे कुणि न कसे उरलेउरात हळवेपण ज्यांच्या ते बदलणार सारेनवयुवकांनो युगांतराचे अग्रदूत व्हा रे ! ॥ १॥ केवळ करुणा असून अपुरी मार्ग निघायालाउपाय सुचणे आणि साधने हवी जुळायालाइतरांपेक्षा उजवी अस्त्रे

युगांतराचे अग्रदूत व्हा रे Read More »

परत फिरा रे

परत फिरा रे गावाकडती, घेउन नव विज्ञानविहंगमांनो ! तुम्हाला मायभूमिची आण ॥ध्रु॥ गावोगावी पिढ्यापिढ्यांची तीच दुर्दशा ठरलेलीदारिद्य्राचा शाप सनातन मुळी न आशा उरलेलीउजाड राने पाण्यावाचून भेगाळत ही पडलेलीकितीहि करूनी कष्ट आमची गणिते सारी चुकलेलीया रानांचा कायापालट, करील कोणी मांडून ठाणया भूमीला देइल जोडून, नव्या युगाचे तंत्रज्ञानवळविल पाणी, टिकविल माती, पिकविल मोती रानोरानपरत फिरा रे गावाकडती

परत फिरा रे Read More »

ऐसे माझे नमुना गाव

गावासाठी जेथे झटती रंकासोबत अवघे राव|अभंग निर्मळ जसा आरसा ऐसे माझे नमुनागाव॥ध्रु.॥ मुसळधार आभाळझडीने या मातीचे गेले फूलरानखाटिकांना ही विकली अम्हीच माती, पडली भूलगावपुढारी सफेद झाले मातीपासून गेले दूरउन्हाळवेळी झरे आटता शिवार झाला हा भेसूरनवे कराया तरीहि वाव, चला मिशीवर मारा ताव॥१॥ फुटे भावकी तुटे गावकी ज्याचा त्याचा तो मुखत्यारबिनकष्टाचे चंगळवादी शहरी पैसे झाले फाररानमळ्यातील

ऐसे माझे नमुना गाव Read More »

एक दिलानं नांदायचं

घरात बेकी, दारात बेकी, बेकीचा पाढा आता घोकायचा नायएकीचं गुपित जाणून जगात, एक दिलानं नांदायचं हाय ! ॥धृ॥ कथा न्‌‍ कीर्तन, पुराणातली वांगीसमद्यात एकीची जपलीया सांगीआपल्याच डोक्यात बेकीच्या खुळानंभुतागत नाच ह्यो मांडलाय काय?बेकीच्या नादानं, भांडान-तंट्यानंकुणाचं भलं कधी झालंय काय? ॥१॥ निर्मळ मनाची निर्मळ वाणीसमद्यांच्या भल्याची कळकळ मनीआपल्याच कष्टानं, हिकमत, हिमतीनंआपलंच रूपडं सुदरायचं हायकाजळी लोटून, बावन्नकसाचीझळाळी

एक दिलानं नांदायचं Read More »

हा उंच लहरतो

हा उंच लहरतो गगनावरी ध्वज हिंदुत्वाचा|सर्व दिशांनी मुक्त घोष ये हिंदू एकतेचा ॥ ध्रु.॥ उज्ज्वल इतिहासाला स्मरून भविष्य रचतानाध्येयपथावर निरलसतेने सेवा करतानाविजिगीषू प्रतिभेला नूतन स्फूत देतानाएक तत्त्व अन्‌‍ एक सत्य हा सुमंत्र हिंदुत्वाचा ॥१॥ ज्ञानाच्या नित प्रबोधनाची आकांक्षांच्या पूतचीपिढ्या पिढ्यांनी अंगीकारल्या हिंदू जीवन रीतींचीहिन्दुभूमी ही नाही कुणाही द्रोही उपऱ्यांचीसवाल नाही अन्य कुणाच्या उसन्या स्वामित्वाचा ॥२॥

हा उंच लहरतो Read More »