सारे विचार – प्रवाह आमचेच

सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान

सारे विचार-प्रवाह आमचेच व्याख्यान ज्ञान प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष मा. डॉ. प्र. ल. गावडे, ज्ञान प्रबोधिनीचे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक सदस्य आणि इथे जमलेल्या सर्व नागरिक बंधु-भगिनींनो, गेले दोन तास सतत आपण जे प्रात्यक्षिकपाहात होतो, ते युवकांच्या उत्साहाचे प्रात्यक्षिक पाहात होतो. त्याच्यामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश होता, धाडसाचा समावेश होता, निर्भयतेचा समावेश होता. परंतु सतत जाणवत होता, […]

सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान Read More »

सारे विचार-प्रवाह आमचेच

रूचीनां वैचित्र्याद्… प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके ही जणू प्रबोधिनीचे कार्य समाजापुढे सादर करण्याची एक पर्वणी असते. त्या त्या कालखंडातील युवक कार्यकर्त्यांनी शारीरिक कौशल्यांची कसून तयारी करावी आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे जोशपूर्ण वातावरण तयार व्हावे, असा त्यामागचा हेतू असतो. अशा वातावरणात शारीरिक बलोपासनेनंतर प्रबोधिनीच्या कार्याचे प्रयोजन कालोचित संदर्भासह प्रबोधिनीचे आदरणीय संचालक सर्वांपुढे दुहरतात. शालेय

सारे विचार-प्रवाह आमचेच Read More »