Good Practices Article 1 – Dr. Shrikar Pardeshi, IAS

नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत. यातील पहिला लेख २००१ मधील भारतात १० वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावणारे, अनेक अधिकाऱ्यांचे आणि स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांचे आदर्श असणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव असणारे आपल्या केंद्राचे विद्यार्थी आणि Mentor डॉ. श्रीकर परदेशी, IAS यांच्या प्रवासावर आधारित आहे.
तर अशा एका स्वच्छ, तडफदार आणि द्रष्ट्या आय.ए.एस अधिकाऱ्याचे अनुभव नक्की वाचा आणि त्यावर नक्की प्रतिसाद पाठवा असे आवाहन आणि शुभेच्छा…
लेख वाचण्यासाठी – क्लिक करा

We begin the Good Practices Article Series with Dr. Shrikar Pardeshi, IAS 2001, Maharashtra Cadre, who had secured All India Rank 10, and Maharashtra Rank 1 in UPSC CSE, and is an inspiration to aspirants and officers alike. Dr. Pardeshi sir currently serves as Secretary to the Honourable Chief Minister of Maharashtra.
We appeal you to read about this clean, passionate, and visionary IAS officer, and let us know your feedback. All the best always !!
To read the full article – click here