कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर

ज्ञान प्रबोधिनी सोलापूर सोलापूरचा पूर्व प्राथमिक विभाग गेले ७७ वर्ष चालू आहे. मुलांच्या मूलभूत क्षमतांचा विकास करत आनंददायी शिक्षणाची रचना उभी करण्यात शाळेचे महत्त्वाचे योगदान आहे. याच अनुभवावर आपण शिशु अध्यापिका विद्यालय चालवले. सध्या विद्यालयाची ६६ वी तुकडी चालू आहे. पूर्व प्राथमिक शाळेत आपले अध्यापक प्रयोग करत असतातंच. कामाच्या नोंदीही ठेवल्या असतात. या वर्षी पूर्व […]

कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर Read More »