त्रिदशकपूर्ती यशोगाथा १
त्रिदशकपूर्ती यशोगाथा १ Read More »
लाखभर कर्ज घेणाऱ्या … बचत गट सुरु झाले तेव्हा मासिक बचत महिना २०-२५₹ असायची आणि सरासरी कर्ज ५००.. तरी महिलांना फेडीचं टेंशन यायचं. आता एकावेळी लाखभर घेणाऱ्या १००पेक्षा जास्त असतील त्यातले काही प्रातिनिधिक
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०३ Read More »
या वेल्ह्याच्या द्वारकाताई!! पहिला गट त्यांच्यामुळे सुरु झाला. गटाचा पहिला उद्योग त्यांच्या पुढारपणाने सुरु झाला, यशस्वी झाला! आज पर्यंत त्यांनीही लाखो रुपयांचे भांडवल गटामुळे वापरले!! आज त्या गटांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आहेत.. त्यांची यशोगाथा ४ बघा!!
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०४ Read More »
या सुलाताई! १९९६ साली सुरु झालेल्या प्रकल्पात आरोग्य प्रबोधिका म्हणून काम पाहिले. तो काळच असा होता की गावात औषध दिले तरी मागणारंच कोणी नव्हतं… ते आरोग्य प्रबोधन त्यांनी केले म्हणून त्यांची यशोगाथा ऐका!!
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०५ Read More »
वेल्ह्यातील केळदची ही शुभांगी… २० वर्षापासून ज्ञान प्रबोधिनीची प्रबोधिका म्हणून काम करते आहे. गावात काम करायला लागली बचत गटाने सुरुवात केली… मग शिवण वर्ग घेतला, शुद्ध पाण्यासाठी महिलांना पटवून फिल्टर वाटप केले, स्वच्छता गृह बांधायला बचत गटातून कर्जवाटप केले… मग तिने प्रबोधिनीचे काम आत्मियतेने माहेरच्या गावात नेले! असा होतो स्थानिक महिलांच्या प्रतिनिधीत्वातून गरजेवर आधारित कामाचा
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०६ Read More »
उद्योग करणारी महिला, आधी काही तरी करुन बघते… जमले की तिचा आत्मविश्वास वाढतो. मग मोठी उडी घेते. वेळेत मिळालेले खेळते भांडवल… आणि ‘ती’च्यावर दाखवलेला विश्वास अशी उदाहरणे तयार करायला मदत करते.
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०७ Read More »
स्वतः कमावलेले चार पैसे हातात आले की कुटुंबातील निर्णय क्षमता वाढते अशी अनेक उदाहरणे आहेत. सुनीता त्यापैकी एक… प्रबोधिनीच्या सानिध्यात आली.. मुलीला वेल्ह्लाला आपल्या हॉस्टेलवर ठेवले.. त्या मुलीने शेतीचा डिप्लोमा केला …खोऱ्यातले पहिले उदाहरण, दुसरीचे नर्सिंग शिक्षण चालू आहे.. आता सुनिता १८ गाव मावळ भागात प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करते आहे!!
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०८ Read More »
ही कुंदा… २/३०० लोकसंख्येच्या छोट्या धनगर वाडीतली! तिने बचत गटापासून कामाला सुरुवात केली… तिचा स्वतः वरचा विश्वास वाढत गेला मग माझ्या मुलीचं आयुष्य बदललं पाहिजे असा आग्रह धरुन मुलीला ५वी पासून आपल्या वेल्हे निवासात ठेवले… तिच्या गावात ती म्हणजेच ज्ञान प्रबोधिनी.. म्हणून १० वर्षापूर्वी द्वितीय प्रतिज्ञा घेतली. देश सुधारायचा तर सुरुवात गावापासून केली पाहिजे म्हणून
त्रिदशकपूर्ती यशोगाथा ०९ Read More »
ही कुंदा… दुर्दैवाने एकल (विधवा) झाली! एकल म्हणून मिळणारा शासकीय लाभ मिळवताना तिला जो त्रास झाला तो इतर महिलांना होऊ नये म्हणून गरजू एकल महिलांसाठी कामाला लागली. गेल्या ७-८ वर्षात किमान १५० एकल महिलांना शासकीय लाभ मिळावा म्हणून तिने धडपड केली. तिच्या अथक प्रयत्नातून या सगळ्यांना मिळून आजपर्यंत ७५ लाख रुपये जिच्या तिच्या खात्यात शासनाकडून
त्रिदशकपूर्ती यशोगाथा १० Read More »