संत्रिका सुवर्ण महोत्सव

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना

लेख क्र. २७ १/७/२०२५ वीस वर्षांपूर्वी मा. यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा शेटे यांनी केलेल्या अभ्यासातून ‘यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना’ हा लेख तयार झाला. भारताला राष्ट्र संकल्पना ब्रिटिश आल्यानंतरच समजली असे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर यजुर्वेदातून दिसणार्‍या राष्ट्रीय जीवनाचा विचार इथे मांडला आहे. वेदत्रयींमधील ‘यजुर्वेद’ हा एक सामाजिक वेद, यज्ञ व त्याच्याशी निगडित सर्व कर्मकांड त्याच्यामध्ये येते. […]

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना Read More »

सौर कालदर्शिकेचा प्रवास

लेख क्र. १४ १८/६/२०२५ कालदर्शिका निर्मिती व नंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेला खूप खटाटोप करावे लागत. त्यासाठी विविध क्षेत्रातील विद्वान कालदर्शिका समितीमध्ये कार्यरत होते ज्यामध्ये पं. गोरेशास्त्री, श्री. मा. भ. पंत, श्री. वि. वि. मोडक, डॉ. अ. मा. साठ्ये, प्रा. अ. ग. पटवर्धन, प्रा. नी. र. पटवर्धन, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांची नावे येतात. प्रत्यक्ष

सौर कालदर्शिकेचा प्रवास Read More »

संस्कृत सर्वांसाठी!

लेख क्र. १२ १६/६/२०२५ संत्रिकेमध्ये सुरुवातीच्या काळात संंस्कृत सर्वांपर्यंत पोहोचावे तसेच, संस्कृतीचे रक्षण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले. संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व वाढीसाठी संत्रिका विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले व पूर्णत्वास नेले, काही मधेच बंद पडले. अशा उपक्रमांची माहिती येथे देत आहोत. संत्रिका विभागाचे पहिले विभागप्रमुख प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर व त्यांचे सहकारी यांनी सुरुवातीस

संस्कृत सर्वांसाठी! Read More »

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण

लेख क्र. ९ १३/६/२०२५ मागील दोन लेखात आपण बघितले की धर्म-परिवर्तनासाठी १९३८ सालापासून ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने अनेक कामे केली. १९३९ पासून पं. रघुनाथशास्त्री कोकजे संस्थेचे कार्यवाह होते. या महान धर्म-सुधारकाचा, विद्वानाचा मृत्यू १४ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. ‘देवर्षि-प्रकाश’ या त्रैमासिकाच्या मे १९७६ च्या अंकात ‘संपादकीय’मध्ये मो. वा. निमकर यांनी ‘पं. रघुनाथशास्त्री कोकजे’ यांच्या निधनानंतर

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण Read More »

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’

१० जून २०२५ लेख क्र. ६ मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून  ‘ ‘Savitri: A legend and

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’ Read More »

नवीन कल्पनाविस्तार

दिनांक ८ जून २०२५ लेख क्र. ५ प्रा.अर्जुनवाडकर यांच्या संस्कृत विषयी प्रेम व आस्था दर्शविणारे संस्कृत मधील अभिनव वंदे मातरम् प्रमाणे त्यांनी विविध प्रसंगी देण्यासाठी केलेल्या संस्कृत शुभेच्छा पण सुंदर आहेत. अर्थात संत्रिकेच्या नावातील संस्कृत विषयाचे काही छोटे मोठे उपक्रम त्यांच्या काळात झाले . संत्रिका सुरू झाली तेव्हा तिला स्वतःची जागा नव्हती.दोन वर्ष हे काम

नवीन कल्पनाविस्तार Read More »

अभिनव वन्दे मातरम् – संस्कृत गीत

७ जून २०२५ लेख क्र. ४ भारतीयत्वाचे चिरंतन, निष्पक्ष सूत्र : संस्कृत भाषा आणि वाङ्‌मय असे संस्कृत बद्दल अभिमानाने सांगताना प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी संस्कृतची महती सांगणारे एक गीत रचले आहे. त्याची रचना व चाल ‘वन्दे मातरम्’ प्रमाणे आहे. त्यामध्ये कोटी कोटी मनांवर जिने चिरस्थायी संस्कार केले. जी गुणवती, रसवती, अलंकृता आहे अशा मातेला

अभिनव वन्दे मातरम् – संस्कृत गीत Read More »

कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर

ज्ञान प्रबोधिनी सोलापूर सोलापूरचा पूर्व प्राथमिक विभाग गेले ७७ वर्ष चालू आहे. मुलांच्या मूलभूत क्षमतांचा विकास करत आनंददायी शिक्षणाची रचना उभी करण्यात शाळेचे महत्त्वाचे योगदान आहे. याच अनुभवावर आपण शिशु अध्यापिका विद्यालय चालवले. सध्या विद्यालयाची ६६ वी तुकडी चालू आहे. पूर्व प्राथमिक शाळेत आपले अध्यापक प्रयोग करत असतातंच. कामाच्या नोंदीही ठेवल्या असतात. या वर्षी पूर्व

कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर Read More »

भवितव्य लेख मार्गदर्शक तत्वे

१. हा विस्तार करताना समावेशकता (inclusion), नवोन्मेषता(innovation), सेतुबंधन (integration) आणि प्रभाव (impact)ही मार्गदर्शक तत्त्वे असतील.२. मनुष्यघडणीच कें द्र क्षमता आण े ि कौशल्यविकसनाच्या बरोबरीनेवृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण करणारे व त्यातून कर्तृत्व आणिनतृत्व व े िकसित करणारे कें द्र.३. विस्तार कें द्र स्थानिक संयोजक व कार्यकर्त्यांच्या गटातर्फेप्रबोधिनीचे अनौपचारिक पूरक शिक्षणाचे उपक्रम, युवक-युवतींचेसंघटन, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम

भवितव्य लेख मार्गदर्शक तत्वे Read More »