प्रकट चिंतन २

घडविता, मिळविता, विकसावे

१. गुणवत्तावाढ विद्यार्थिदशा ओलांडलेल्या प्रौढ सदस्यांच्या, घडणीसाठी जे प्रयत्न होतात त्यांना आपण गुणवत्तावाढ म्हणतो. दोन दिवस सोलापूरला गेलो होतो. दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या गटांध्ये एकूण तेवीस शिक्षकांशी बोललो. विषय अगदी साधा होता. जूनमध्ये अध्यापक शिबिरात दोन पूर्ण दिवस प्रकल्पासंबंधी मार्गदर्शनाची सत्रे झाली होती. त्यानंतर प्रत्येक अध्यापकाने प्रकल्प करावा असे ठरले होते. त्यानंतरच्या पाच महिन्यांत प्रकल्पाचे […]

घडविता, मिळविता, विकसावे Read More »

प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना

एखाद्या संघटनेच्या कामाचा पसारा वाढत जातो, त्या प्रमाणात तिच्या सदस्यांच्या नित्य कामाच्या जागांमधले भौगोलिक अंतर वाढत जाते. संघटनेतील काहीजणांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांध्ये संपर्क टिकवून ठेवण्याचे काम करावे लागते. ठिकाणानुसार परिस्थिती बदलत जाते. परिस्थितीतील बदलांना वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरे काढली जातात. अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या

प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना Read More »