सार्थता सामूहिकता शिस्त समभाव स्वयंपौरोहित्य
संत्रिका
ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कार-पद्धतीची वैशिष्ट्ये
सार्थता –संस्काराचा अर्थ समजून घेणे.
सामूहिकता - उपस्थित सर्वांचा संस्कारविधीत सक्रिय सहभाग.
शिस्त - कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन , कार्यक्रम शांततेत पूर्ण होणे.
समभाव –समाजातील सर्वांचा सहभाग. स्त्री-पुरुष दोघांनाही समान स्थान.
स्वयं पौरोहित्य -पोथीच्या आधारे स्वत:च स्वत:च्या घरातील विधींचे पौरोहित्य करणे.
History
Sanskrit Sanskruti Sanshodhika – estb: 22nd July 1975
Conducting samskaras in a disciplined, relevant form by explaining the meaning and with participation of all.
Booklets of all samskaras including naming ceremony, thread ceremony, completion of 60 years of age
रामायण संग्रह
जानेवारी १९,२०,२१ रोजी ज्ञान प्रबोधिनी संत्रिके (संस्कृत संस्कृती संशोधिका) मधील भव्य रामायण संग्रह सर्वांच्या समोर मांडणार आहोत. सुमारे २००० विविध भाषा, लिपी, प्रांत आणि देशांच्या मधील रामायण प्रती यात आहेत.
भाषा, संस्कृती, लिपी आणि रामचरित्र अभ्यासकांना ह्या भव्य प्रकल्पात सहभागी होण्याचे खुले आवाहन
Santrika, 511, Sadashiv Peth, Pune, Maharashtra, India. Pin - 411030 | Phone: +91-20-24207000, +91-20-24477691 | Email:santrika@jnanaprabodhini.org