धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २)
लेख क्र. ४३ १७/७/२०२५ डॉ. स. ह. देशपांडे यांच्या ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या विषयावरील प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे – १) जगाच्या इतिहासात धार्मिक मूलतत्त्ववाद (Religious Fundamentalism माझ्या मते ‘पंथीय अभिनिवेश’) यामुळे सर्वाधिक प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला असेल. यापुढील काळात त्याप्रकारच्या विचारसरणीला बळ मिळू नये यादृष्टीने भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी Secularism
प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम
लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी विभागात होणार्या संस्कार उपक्रमाबद्दल ‘संस्कार विभाग’ या लेखात माहिती दिली आहे. संस्कार का करावेत, कसे करावेत, संस्कारांसाठी कोणते साहित्य वापरावे, पौरोहित्य कोणी करावे या प्रश्नांची
ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका
लेख क्र. ३२ ६/७/२०२५ ‘संत्रिका’ विभागात जसे संस्कृत संवर्धन व संशोधनावर काम चालू होते, त्यालाच समांतर ‘धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा’ यांच्या परिवर्तनशील पौरोहित्य उपक्रमाचा प्रसार पण चालू होता.तुरळक प्रमाणात या नव्या पद्धतीने समाजात संस्कार होत होते. प्रा. रामभाऊ डिंबळे हे असे संस्कार करणार्यातले अग्रगण्य नाव. या उपक्रमाचा प्रसार व्हावा म्हणून १९९०-९१