Good Practices Article 12 – Shri. Anil Patil, R.T.O Andheri
नमस्कार,ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत. या मालिकेतील पुढील लेख एका अशा विद्यार्थ्याचा आहे, ज्यांचा मूळ कल आधी प्रशासकीय सेवेकडे नव्हताच. त्याचा कल सैन्यात जाण्याकडे होता. आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर ते सैन्यातील तांत्रिक सेवेत रुजू सुद्धा झाले. पण […]
Good Practices Article 12 – Shri. Anil Patil, R.T.O Andheri Read More »









