संघर्ष करू, सहकार्य करू
संघर्ष करू, सहकार्य करू, नवजीवनमाग ध्यास धरूया गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥ध्रु॥ आयुष्य असे फरफटणारे, मंजूर नसे येथून पुढेभवितव्य उजळ होणार कधी, हा प्रश्न मनाला सतत पडेकोणी न दुजे वाटते खडे, आम्हास रडे अमुचेच नडेमग अस्मानी आव्हान बडे, हे हसतमुखाने पार करूया गावपांढरीच्या उद्धारा गगनधरित्री एक करू ॥१॥ आम्हास अम्ही लेखता कमी, अडवील कसे […]
संघर्ष करू, सहकार्य करू Read More »