मागे वळून बघताना ६ – नेतृत्व!
बचत गट बैठकीला आल्यावर, महिला ज्या गप्पा मारायच्या, त्यातून लक्षात यायचं की ग्रामीण महिलांचे भावविश्व खूप मर्यादित आहे. अशांना शासनाने आरक्षण देऊन नेतृत्वाची संधी दिली. आणि आपण कामालाच लागलो… कारण त्या काळात ग्रामीण महिलेला स्वतःला ‘नेतृत्व करणारी’ या रुपात बघणे खूप अवघडच नाही तर अशक्य होते! नेतृत्वावर काम करताना लक्षात आलं की नुसती संधी देऊन […]
मागे वळून बघताना ६ – नेतृत्व! Read More »