पौरोहित्य

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन

लेख क्र. ४१ १५/०७/२०२५ कटुता न ठेवता, राग लोभ दूर सारून पुरोहितांना संघटनाचे म्हणजेच जोडण्याचे काम करायला लागते. ‘पुरोहित’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्वांच्या अग्रभागी राहून मार्गदर्शन करणारा असा असल्याने योग्य प्रसंगी स्वतःचा अधिकार वापरून काही गोष्टी करायला लागतात. जात-पात, प्रांत, पंथ-भेद बाजूला ठेवून प्रामाणिकपणे स्नेहसिंचन करीत पुरोहितांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी लोकशिक्षक […]

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन Read More »

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह…

लेख क्र. ४० १४/७/२०२५ संत्रिकेमध्ये निरंतर सुरू असलेले संस्कारसेवेचे काम विविध समाजगटात पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. सुरुवातीच्या काळातील बुरुड समाजातील सामूहिक विवाह, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील उपनयन, मातंगसमाजासाठी कलशारोहण, नागरवस्तीमध्ये जाऊन केलेले सत्यनारायण, ग्रामीण भागातील महिलांसाठी मार्गशीर्षातील गुरुवार, परीट समाजात मातृभूमिपूजन असे लहान-मोठे प्रयोग झाले आहेत. सध्या संत्रिकेचे जवळ-जवळ ५० पुरोहित देश-विदेशात विविध संस्कार करत आहेत. हे

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह… Read More »

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा

लेख क्र. ३९ १३/०७/२०२५ मुलींचे उपनयन अगदी अल्पप्रमाणात का होईना पुन्हा एकदा समाजमान्य होऊ लागले आहे. वास्तविक पाहता उत्तम शिक्षण व संस्कार हा प्रत्येक बालकाचा अधिकारच आहे. पूर्वी उपनयन म्हणजे शिक्षणासाठीचे द्वार! या द्वारातून प्रवेश करून मुलांचे शिक्षण सुरु व्हायचे. त्यामुळेच प्राचीन काळातील स्त्रीसुद्धा विद्या विभूषित होती असे संदर्भ वेदांपासून पुढे अनेक ग्रंथांत सापडतात. मुलींचे

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा Read More »

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम

लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी विभागात होणार्‍या संस्कार उपक्रमाबद्दल ‘संस्कार विभाग’ या लेखात माहिती दिली आहे. संस्कार का करावेत, कसे करावेत, संस्कारांसाठी कोणते साहित्य वापरावे, पौरोहित्य कोणी करावे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळतील.

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम Read More »

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत

लेख क्र. ३५ ९/७/२०२५ संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे पुरोहित फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र, भारत व परदेशीसुद्धा संस्कारांसाठी जातात. आता साधारण ५० पुरोहित संस्कारविधी करत आहेत. असे संस्कार जेव्हा सुरुवातीला होत होते तेव्हा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या अन् काही वाईट. काहींना

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत Read More »

संस्कारांचे पुनरुज्जीवन

लेख क्र. ३४ ०८/०७/२०२५ प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी संस्कारांमागील तात्त्विक भूमिकेचा विचार मांडला. त्यानंतर महिला पुरोहितांचा धार्मिक कार्यातील सहभाग समजून घेतला. या लेखामध्ये आचार्य योगानंद उर्फ डॉ. श्री. वि. करंदीकर यांनी संस्कार व पुरोहितांची वृत्ती यावर प्रकाश टाकताना संस्कारांमागील अध्यात्मिक व मानसिक विचार मांडला आहे. वासनारूप देहावर संस्काराची आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सामान्य

संस्कारांचे पुनरुज्जीवन Read More »

स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन

लेख क्र. ३३ ०७/०७/२०२५ मागील लेखात आपण ज्ञान प्रबोधिनीच्या धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका समजून घेतली, पौरोहित्य उपक्रमातील सार्थता, सामूहिकता, शिस्तबद्धता ही तीन सूत्रे समजून घेतली. परंतु, या उपक्रमातील आणखी एक विशेष म्हणजे स्त्री-पौरोहित्य. समाजात आजही अनेकांना स्त्रियांनी पौरोहित्य करणे, यज्ञात सहभागी होणे निषिद्ध वाटते. परंतु, प्राचीन काळी स्त्रिया यज्ञात सहभागी होत होत्या व आता ज्ञान

स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन Read More »

ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका

लेख क्र. ३२ ६/७/२०२५ ‘संत्रिका’ विभागात जसे संस्कृत संवर्धन व संशोधनावर काम चालू होते, त्यालाच समांतर ‘धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा’ यांच्या परिवर्तनशील पौरोहित्य उपक्रमाचा प्रसार पण चालू होता.तुरळक प्रमाणात या नव्या पद्धतीने समाजात संस्कार होत होते. प्रा. रामभाऊ डिंबळे हे असे संस्कार करणार्‍यातले अग्रगण्य नाव. या उपक्रमाचा प्रसार व्हावा म्हणून १९९०-९१ पासून पौरोहित्य वर्गाचे सर्व समाजासाठी

ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका Read More »