संस्कारांचे पुनरुज्जीवन
लेख क्र. ३४ ०८/०७/२०२५ प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी संस्कारांमागील तात्त्विक भूमिकेचा विचार मांडला. त्यानंतर महिला पुरोहितांचा धार्मिक कार्यातील सहभाग समजून घेतला. या लेखामध्ये आचार्य योगानंद उर्फ डॉ. श्री. वि. करंदीकर यांनी संस्कार व पुरोहितांची वृत्ती यावर प्रकाश टाकताना संस्कारांमागील अध्यात्मिक व मानसिक विचार मांडला आहे. वासनारूप देहावर संस्काराची आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सामान्य […]
संस्कारांचे पुनरुज्जीवन Read More »