धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २)
लेख क्र. ४३ १७/७/२०२५ डॉ. स. ह. देशपांडे यांच्या ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या विषयावरील प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे – १) जगाच्या इतिहासात धार्मिक मूलतत्त्ववाद (Religious Fundamentalism माझ्या मते ‘पंथीय अभिनिवेश’) यामुळे सर्वाधिक प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला असेल. यापुढील काळात त्याप्रकारच्या विचारसरणीला बळ मिळू नये यादृष्टीने भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी Secularism या तत्त्वाला घटनेत महत्त्वाचे स्थान […]
धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २) Read More »