प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना
एखाद्या संघटनेच्या कामाचा पसारा वाढत जातो, त्या प्रमाणात तिच्या सदस्यांच्या नित्य कामाच्या जागांमधले भौगोलिक अंतर वाढत जाते. संघटनेतील काहीजणांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सदस्यांध्ये संपर्क टिकवून ठेवण्याचे काम करावे लागते. ठिकाणानुसार परिस्थिती बदलत जाते. परिस्थितीतील बदलांना वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरे काढली जातात. अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या […]
प्रकट चिंतन – पुस्तिका २ प्रस्तावना Read More »