परिशिष्ट : चिदानंद रूपी शिव मी शिव मी
ज्ञान प्रबोधिनीमध्ये इयत्ता आठवीत विद्या-व्रत संस्कार झाल्यावर उपासनेत गायत्री-मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. विद्या-व्रत संस्कार होईपर्यंत सातवीपर्यंतचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‘परब्रह्मशक्ती स्फुरो ….’ या शक्ति-मंत्रांबरोबर ‘चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्’ हा संस्कृत मंत्र आणि ‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी’ असा मराठी मंत्र म्हणतात. शंकराचार्यांच्या आत्मषट्क या स्तोत्रातील प्रत्येक कडव्याचा शेवट ‘चिदानंदरूपः ….’ या ओळीने होतो. आपले खरे स्वरूप लक्षात […]
परिशिष्ट : चिदानंद रूपी शिव मी शिव मी Read More »