शतकातुनि…
शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती ‘अग्रेसर हिंदुराष्ट्र हिंदुसंस्कृती’ असे स्वर निनादती ।। ध्रु. ।। इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती ।। १ ।। परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले संतांनी सद्विचार येथ पेरले स्वत्वाची ठेवियली ज्योत जागती ।। २ ।। स्वातंत्र्यास्तव कितीक अथक झुंजले फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले […]