विश्वास हा मनीचा
विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला आम्ही रवी उद्याचे, अंधार भेदण्याला ।। ध्रु. ।। अन्याय, भ्रष्टतेला अमुच्या जगी न थारा जे जे अनाथ त्यांना पंखात ह्या निवारा जाणून मंत्र घेऊ द्रष्ट्या ऋषीवरांचा देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला ।। १ ।। उधळून मेघ टाकू जलहीन गर्जणारे घडवू सशक्त बाहू अविराम कष्टणारे हा कोण? जात कुठली? […]