यापुढे यशाकडे…
यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ।। ध्रु. ।। शक्ति-युक्ति-बुद्धिने सुजाण यत्न चालवूसंपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू सावधान पाउले जयाप्रतीच जायची ।। १ ।। वज्रता विनम्रता तनूमनात बाणवू स्नेहशील एकता निजांतरात तेववू वीजवादळातही ज्योत ना विझायची ।। २ ।। अजिंक्य झेप आपुली अशक्य शब्द नेणते ‘मृगेन्द्रता स्वयं हि एव’ मंत्र एक जाणते सार्थ तो करू अशी […]