प्रबोधनाचे गीतासूत्र

२०१५ नंतर नव्याने लिहिलेल्या विविध संस्कार पोथ्यांमध्ये आणि जुन्या पोथ्यांच्या नव्या आवृत्त्यांमध्ये आलेले गीतेतील अन्य श्लोक

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते| प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते॥                                                  (गीता-2.65) तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया| उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥                                                 (गीता-4.34)  बन्धुरात्माऽऽत्मनस्तस्य, येनात्मैवात्मना जित:| अनात्मनस्तु शत्रुत्वे, वर्तेतात्मैव शत्रुवत्‌‍॥                                                 (गीता-6.6) युञ्जन्‌‍ एवं सदात्मानं, योगी नियतमानसः | शान्तिं निर्वाणपरमां, मत्संस्थाम्‌‍ अधिगच्छति॥ (गीता-6.15) अभयं सत्त्वसंशुद्धि:, ज्ञानयोगव्यवस्थिति:| दानं दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम्‌‍॥ (गीता-16.1)   अहिंसा सत्यमक्रोध:, त्याग: शान्तिरपैशुनम्‌‍| दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं […]

२०१५ नंतर नव्याने लिहिलेल्या विविध संस्कार पोथ्यांमध्ये आणि जुन्या पोथ्यांच्या नव्या आवृत्त्यांमध्ये आलेले गीतेतील अन्य श्लोक Read More »

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रचलित असलेल्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राशिवाय आणखी आठ संस्कृत मंत्र आहेत. त्या सर्व मंत्रांमध्ये ‌‘विरजा‌’ हा शब्द आहे. म्हणून त्यांना विरजा मंत्र म्हणतात. त्याशिवाय प्रत्येक मंत्रामध्ये ‌‘शुद्ध होवो‌’ या अर्थाचे ‌‘शुध्यन्ताम्‌‍‌’ हे क्रियापदही आहे. त्यामुळे प्रबोधिनीमध्ये या मंत्रांना शुद्धिमंत्र असेही म्हणतो. संन्यासी जेव्हा संन्यास घेतात, तेव्हा

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता Read More »

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध ‘ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड : 2‌’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर एक गूढ चित्र आहे. निळ्या-जांभळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक तारे दाखवले आहेत. मध्यभागी एक प्रकाशपुंज आणि त्याच्या मधोमध एक घनदाट काळा ढग दाखवला आहे. त्या ढगातून एका दिशेने शुभ्र पांढरा प्रकाशझोत बाहेर पडतो, तर विरुद्ध दिशेने एक काळसर झोत बाहेर

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध Read More »

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य उद्दिष्टाकडे जायला जी कृती मदत करते ती पुण्य. उद्दिष्टाच्या विरुद्ध दिशेने नेणारी कृती, ते पाप. पाप-पुण्याच्या अशा व्याख्या केल्या तर उद्दिष्ट कोणते? स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख होणे, आत्मसाक्षात्कार होणे हे उद्दिष्ट सुद्धा एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवणे, त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देणे हे जर कर्मातले सर्वोच्च

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे Read More »

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार

प्रबोधिनीत एक पद्य म्हटले जाते. त्याचे शेवटचे कडवे आहे – ‌ ‘मर्यादांनी मर्यादुन? छे ! त्यांना उल्लंघुनी पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी ॥‌’ हे पद्य लिहिले गेले त्याच सुमारास प्रबोधिनीच्या उद्योगांमध्ये खंडेनवमीच्या यंत्रपूजनाच्या उपासनेची पोथी तयार झाली. त्या उपासनेमध्ये उपासनेचे सूत्रचालक किंवा अध्वर्यू असे म्हणतात की ‌‘सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या

२. स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडणे म्हणजे स्वतःचा उद्धार Read More »

१.भीरुता तुम्हाला शोभत नाही. कडवे, शूर व्हा.

स्वामी विवेकानंदांनी एकदा बेलुर मठामधल्या तरुण ब्रह्मचारी व संन्याशांना भगवद्गीता शिकवायचे ठरवले. गीतेचे रचनाकार व भाष्यकार यांची माहिती सांगत सांगत त्यांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर बोलायला सुरुवात केली. पहिल्या दोन श्लोकांचा साधा शब्दार्थ सांगून तिसऱ्या श्लोकावर ते बोलू लागले. त्याचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून ते म्हणाले की संपूर्ण गीता वाचल्याचे पुण्य हा एक श्लोक वाचल्याने मिळते.

१.भीरुता तुम्हाला शोभत नाही. कडवे, शूर व्हा. Read More »

गीतेतील चार सूत्रे

मला सर्वप्रथम गीतेतील कर्मयोगच भावला. त्यामुळे पहिल्या वीस वर्षांच्या अभ्यासानंतर गीतेचे सार मी चार छोट्या वाक्यांमध्ये काढले. पहिले – संकल्पेषु यज्ञत्वम्‌‍. जेवढे इतरांकडून घेतले किंवा मिळाले, त्यापेक्षा जास्त इतरांना देण्याचा विचार आपल्या संकल्पातच असावा. दुसरे सूत्र गीतेतलेच कर्मसु कौशलं हे ठरले. कोणतेही काम करताना त्या कामात जास्तीत जास्त कुशलता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरे सूत्र

गीतेतील चार सूत्रे Read More »

प्रस्तावना

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌‍, योगी अरविंद अशा थोर नेत्यांनी गीतेच्या अर्थाचे विवरण आपापल्या विचारानुसार केले. त्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी समाजाला जागृत करणे हा सर्वांचा एकच हेतू होता. गीतेचा संदेश सांगून स्वातंत्र्य चळवळीला प्रवृत्त करणे हा जागृतीचा एक प्रकार होता. स्वातंत्र्य मिळवून देशातल्या व्यक्तीने कोणत्या ध्येयासाठी जगावे या विचाराला प्रवृत्त करणे हा

प्रस्तावना Read More »