९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती
स्वीकार, रूपांतर आणि प्रतिभा : प्रबोधिनीत रूढ असलेल्या दैनंदिन उपासनेची रचना हळूहळू विकसित होत गेली आहे. तिच्यामधले विरजा मंत्र थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेतून घेतले आहेत. सामूहिक उपासना करण्याची पद्धत गांधीजींच्या आश्रम-प्रार्थनेच्या प्रभावामुळे स्वीकारली आहे. या स्वीकारशीलतेबरोबरच गायत्री मंत्राबरोबर उच्चारायच्या सात व्याहृती म्हणजे जणू सप्तलोक असा अर्थ नवीन दृष्टीने मांडून विचाराची वेगळी दिशा दाखविली आहे. अशा सर्व […]
९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती Read More »