२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी
२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी या गीतासूत्राच्या तिसऱ्या श्लोकाच्या निरूपणात आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्व योग्य त्या कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात कराव्यात असे सांगितलेले होते. तिथून कर्मयोगाची सुरुवात होते. कर्मयोगात सर्व कामे निरपेक्ष बुद्धीने करायची असतात. पण ते एकदम करता येत नाही. म्हणून आपल्या कर्माचे परिणाम परमेश्वराला अर्पण करायची युक्ती सांगितली. […]
२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी Read More »