पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने
निरूपण एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा आशय असा की एखाद्या व्यक्तीचे मूल्य किंवा त्याची उत्तमता त्याच्या स्थानावरून निश्चित होत नाही तर त्याच्या गुणांवरून निश्चित होत असते. हे स्पष्ट करण्याकरता उदाहरण दिले आहे की राजवाड्याच्या शिखरावर बसला आहे म्हणून कावळ्याला कोणी पक्षीराज गरुड म्हणत नाहीत. आपल्या पदामुळे किंवा पदव्यांमुळे आपली श्रेष्ठता ठरत नाही. आपले कर्तृत्व, हृदयगुण […]
पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने Read More »