शांती व पूजा
शांती शांती हा शब्द ‘शम्’ धातूपासून बनलेला असून त्या धातूचा अर्थ वाईट प्रभाव हटवणे, शमन करणे, प्रसन्न किंवा संतुष्ट करणे असा होतो. शम् धातूच्या या विविध अर्थांच्या प्रकाशात शांती शब्दाचा अर्थ शोधू लागल्यास मनात उत्पन्न होणाऱ्या चांगल्या विचारांच्या योगे अशुभाचे सावट, संकटांची भीती व वाईट विचारांचा प्रभाव हटवणे, चित्तामधील क्षोभ शांत करून ते प्रसन्न […]