वैचारिक

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन

आधुनिक मानसशास्त्र किंवा व्यवस्थापनशास्त्र भारतात येण्यापूर्वी नेतृत्वशक्ती म्हणजे आत्मशक्ती असाच भारतामध्ये विचार व्हायचा. आत्मशक्ती ही सर्व मानवांविषयी प्रेम अशा रूपात प्रकट होते. व्यवस्थापनशास्त्रातील सर्वात आधुनिक विचारानुसार Servant leadership हीच खरी leadership असे समजले जाते. इतरांविषयी प्रेमापोटी जो त्यांची सेवा करतो, तोच खरा नेता. अशी Servant leader ची कल्पना आहे.             Servant leader बनण्याची आपल्यामधील प्रेरणा […]

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन Read More »

१२. केल्याने समाजदर्शन..

राष्ट्र म्हणजे फक्त काही लक्ष चौरस किलोमीटरची जमीन नाही. तिथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचे आदर्श हे सगळे मिळून राष्ट्र बनते. हिमनगाचा थोडासा भाग समुद्राच्या वर असतो. त्यापेक्षा बराच मोठा भाग समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपलेला असतो. तसे राष्ट्रातील लोक किंवा समाज आपल्याला दिसणारे असतात. त्या समाजाच्या पोटात जितके आपण शिरू तितकी त्या समाजाची संस्कृती आणि

१२. केल्याने समाजदर्शन.. Read More »

११. धर्म, संस्कृती आणि समाज

अनुभवाने, पाहून-ऐकून, कल्पनेने आणि विचार करून जे लोक आपले वाटतात त्या सर्वांचा मिळून समाज बनतो. त्या समाजाला इतिहास असतो, तो समाज आजही वर्तमान असतो म्हणजे अस्तित्वात असतो,  त्याला भविष्य असते. आपल्या प्रत्येकापर्यंत जो इतिहास पोचतो ती आपली संस्कृती असते. परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोचलेल्या संस्कृतीतले चांगले आहे ते टिकवणे, कालबाह्य झालेले वगळणे, कालानुरूप नवीन भर घालणे

११. धर्म, संस्कृती आणि समाज Read More »

१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य

आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य निश्चित करावे लागते. कौटुंबिक, स्थानिक किंवा प्रांतिक विचार करून पुरत नाही. तेवढाच विचार केला तर राष्ट्र दुबळे राहते, असा अनुभव आहे. आपली वैभवशाली संस्कृती केवळ आपल्यात राष्ट्रभावना न उरल्याने बाह्य आक्रमणांमुळे लयाला गेली. प्रबळ राष्ट्रभावना असलेले लोक अधिक जागरूक नागरिक बनतात असे दिसते. आजच्या परिभाषेतील civil

१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य Read More »

९. प्रतिज्ञेचे स्वरूप

आपण कोणतेही काम नैसर्गिक प्रेरणेने किंवा काहीतरी मिळवण्याच्या / टाळण्याच्या इच्छेने किंवा ते आपले कर्तव्य वाटते म्हणून करतो. पहिल्या दोन प्रकाराने काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार कमी होतो. कर्तव्य म्हणून काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार करावा लागतो. प्रतिज्ञा करण्याचे ठरवताना असा विचार सुरू होतो. आपल्या प्रत्येक

९. प्रतिज्ञेचे स्वरूप Read More »

८. राष्ट्रासाठी कृती

११वी-१२वीतील युवकांसाठी व युवतींसाठी वीरव्रत संस्काराची योजना करायचे ठरवले आहे. प्रबोधिनीत येणारे सर्वचजण ‘राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची’ आपल्या हातून घडावी अशी इच्छा करत असतात. अगदी ‘राष्ट्रार्थ’ ही झाली पाहिजे व ‘पराक्रमाची’ ही झाली पाहिजे. वीरव्रत घेणे म्हणजे ‘पराक्रमाची कृती’ करायची ठरवणे, आणि प्रथम प्रतिज्ञा घेणे म्हणजे ‘राष्ट्रार्थ कृती’ करायाची ठरवणे. वीरव्रत काही वर्षांसाठी घेऊन

८. राष्ट्रासाठी कृती Read More »

७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजे आपले राष्ट्र असे शब्द पहिल्या प्रतिज्ञेत आहेत. या राष्ट्राची सेवा म्हणजे बहुतेकांना येथील समाजाची सेवा हेच प्रथम डोळ्यासमोर येते. तेथून सुरुवात करायची आहे. समाजाची सेवा करता करता त्या समाजाची संस्कृती आणि तिच्या मुळाशी असलेले अध्यात्म याचा हळूहळू परिचय होत जातो. हिंदू धर्म म्हणजे भारतीय अध्यात्म असे म्हटले.

७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच Read More »

६. समाजाशी एकरूप होऊया..

मागच्या लेखाच्या शेवटी दिलेले जे सामूहिक व व्यक्तिगत कृतिसंकल्प आहेत ते सगळे समाजाशी व देशाशी एकरूप होण्याचे म्हणजेच समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचे संकल्प आहेत. सामूहिक संकल्प केले ते बाकी कोणी पाळते आहे की नाही हे न पाहता स्वतः पाळायचा प्रयत्न करणे म्हणजे समाजात स्वतःला विरघळवून टाकणे. प्रबोधिनीने रूढ केलेल्या मातृभूमी पूजनाच्या वेळी शेवटी जे व्यक्तिगत

६. समाजाशी एकरूप होऊया.. Read More »

५. संघटना करणे महत्त्वाचे..

प्रथम प्रतिज्ञितांचे तिसरे काम आहे आपण संघटित होणे आणि इतरांना संघटित करणे. आपण चांगलं म्हणजे समाजाला अनुकूल वागतो. पण एकट्याने समाजाला अनुकूल बनविण्याचे धाडस आपल्याला बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे समाजाला अनुकूल बनविण्याचे काम एकेकट्याने करण्यापेक्षा गटाने करणे सोयीचे जाते. गटाने काम करायला शिकायचे असते. मी गटासाठी व गट समाजासाठी हे लक्षात ठेवून काम करायला

५. संघटना करणे महत्त्वाचे.. Read More »

४. मी करेन.. इतरांनाही सांगेन..

Hints on Nattional Education मध्ये निवेदितांनी civic sense, public spirit, organised unselfishness आणि identification with the Nation हे राष्ट्रीय शिक्षणाचे जे चार पैलू मांडले आहेत, त्याचा संदर्भ मागच्या पत्रामध्ये होता. मागच्या पत्रात ‘समाजाला अनुकूल बनण्याचा’ जो उल्लेख होता तो civic sense चा विस्तार होता. या पत्रात public spirit चा विस्तार बघूया. Civic sense म्हणजे goodness

४. मी करेन.. इतरांनाही सांगेन.. Read More »