दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६
दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां । येथें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥अवघे हातोहातींं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतींं ॥२॥हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दुःख निरसूं तेणें ॥३॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामी अनुसंधान तुटों नेदूं ॥४॥घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥नामा म्हणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी […]
दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६ Read More »