१७. सश्रद्ध समर्पण
प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव घेऊन, गीता, रामायण इत्यादी पवित्र ग्रंथ हातात धरून, सद्गुरुचे अथवा अन्य पूजनीय महापुरुषाचे किंवा महासतीचे चित्र समोर ठेवून किंवा आपल्याच छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली जाते. […]
१७. सश्रद्ध समर्पण Read More »