४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा
आदरणीय आणि आत्मीय आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा या संबंधी काही चिंतन गेले दोन-तीन महिने मांडत आहे. सर्व भौतिक आणि संस्थात्मक रचनांमधून समाजाच्या सभ्यतेची पातळी निश्चित होते. ‘इंडियात गुणांची कदर नाही’, ‘इंडियात प्रमाणिकपणे काम करणाऱ्याला काही स्कोप नाही’, असे म्हणत विदेशाची वाट धरणारे काही जण असतात. त्यांच्या मनातल्या उत्तमतेच्या स्वप्नांशी जुळणारे वास्तव त्यांना […]
४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा Read More »