३. गुणवत्तेत तडजोड नाही
दूरदृष्टीचे नियोजन रविवार दि. 25 फेब्रुवारी 2007 रोजी युवकांची क्रीडा-प्रात्यक्षिके पुण्यामध्ये झाली. प्रात्यक्षिके विद्युत्-प्रकाशात झाली. वीज-पुरवठा खंडित झाला तर अडचण होऊ नये म्हणून सर्व वेळ जनित्राचा वापर केला होता. योगायोगाने प्रात्यक्षिके चालू असतानाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील वीज गेली होती. प्रात्यक्षिके पाहणाऱ्यांना मात्र बाहेर सर्वत्र अंधार आहे याची काहीच कल्पना नव्हती. एका जनित्राने केवढी […]
३. गुणवत्तेत तडजोड नाही Read More »