२. विनाश्रमाचे घेणार नाही
चार प्रकारचे सदस्य प्रबोधिनीमध्ये संगणक प्रणालीकार (कॉम्प्युटर प्रोग्रॅमर) एवढे एकच काम करणारे अजून तरी कोणी नाही. पण अनेक विभागांमध्ये गरजेनुसार संगणक प्रणाली तयार करून घ्यावी लागते. कल्पना करूया की अशांची नेहमीसाठी गरज निर्माण झाली व अनेक जण त्या प्रकारचे काम करू लागले. कोणतेही काम करणारे पुरेशा संख्येने आले की प्रबोधिनीत त्यांचे काम करण्याचे चार प्रकार […]
२. विनाश्रमाचे घेणार नाही Read More »