वैचारिक

ध्येयप्रवण साधक

ध्येयप्रवण साधक, कार्यपथे साधयमृदु हसन्‌‍, मधु किरन्‌‍, मातरं सदा स्मरन्‌‍ ॥ध्रु.॥ जीवनं न शाश्वतं, वैभवं न हि स्थिरम्‌‍स्वार्थलेपनं विना, सत्कृतं हि तत्‌‍ चिरम्‌‍सरलता स्वजीवने (तान)चिंतने उदात्तता (तान)समाजपोषिता: वयं, कृतज्ञभाव रक्षयन्‌‍ ॥१॥ या च मनसि भावय, या च शिरसि धारयमातृभूमि सा सदा, हृदन्तरे सुपूजयप्रेमरूपिणी पदे (तान)जीवितं समर्पितम्‌‍ (तान)प्रसन्नवृत्ति – निर्भया: वयं भवेम संगता: ॥२॥ पूर्वजकृतं स्मर, […]

ध्येयप्रवण साधक Read More »

निवेदितांचे स्वप्न जयस्वी……..

चैतन्याचे नवे धुमारेलक्ष-लक्ष हृदयी निर्मूनिवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्या अथक श्रमू॥ध्रु.॥ स्वदेशभाषा, स्वदेशभूषाआग्रह स्वदेशवृत्तीचाप्रखर अस्मिता हिंदुभूमीचीगौरव निज आदर्शांचाकला-शास्त्र अन्‌‍ साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू॥१॥ ‌‘परिस्थतीला शरण जाऊनीकोण कधी विजयी झाले?एकरूप-एकात्म भारतीहेच एक दैवत अपुले‌’निवेदितांचे शब्दतेज हे जन जागविण्या नित्य स्मरू॥२॥ दुर्बलतेला दूर सारूनीअन्यायाशी झुंज हवीचिंतन-शिक्षण-प्रबोधनातूनवाट सापडे नित्य नवीकितीही असूदे प्रवाह बळकट उलट पोहूनी पार करू॥३॥

निवेदितांचे स्वप्न जयस्वी…….. Read More »

 हाक तुझी परी मनी वसे

तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसेअध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे॥ध्रु.॥ पार्थासम एकाग्र साधना, उग्र विरागाचीच अर्चनासंन्यस्तांच्या संघटनेला सेवेची दृढमूल प्रेरणाशतशतकांचे द्रष्टे चिंतन तुझ्या अंतरी उमलतसे…॥१॥ सप्तसिंधुच्या पार घुमविली तू हिंदूंची विजयघोषणाज्ञानकर्मयोगातुन दिधली वीरत्वासह अपार करुणाजे जे शोषित ते नारायण, पूज्य मानले देव जसे…॥२॥ आज पश्चिमा वित्तबळाने पदोपदी दुनिया झुकवीस्वत्वाला विसरला देश हा गुलामीच

 हाक तुझी परी मनी वसे Read More »

भारतमाता एकच दैवत

भारतामाता एकच दैवत येत्या दिवसांचेइतर देव हे नाममात्र अन्‌‍ केवळ नवसांचेअसे हे शब्द नरेंद्राचे॥ध्रु.॥ युगयुग अपुल्या भरणपोषणाअसुरांपासुन नित्य रक्षणाया मातेचे आशीर्वादच अपुल्या हक्काचे॥१॥ खरे, स्वयंभू, जागृत, पावनदैवत हे तर अपुले आपणनाहि दुरावा, द्वैत न उरले देवाभक्तांचे॥२॥ या देशातील हे नारीनरसन्मानाने जगावेत जरआपसातले विसरू भांडण अनंत शतकांचे॥३॥ कसले उत्सव, कसल्या यात्रादैन्य जोवरी, अन्न न पात्रावेदान्ताशी जोडू

भारतमाता एकच दैवत Read More »

उत्तिष्ठत जाग्रत !

त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजुन सांगतेउत्तिष्ठत जाग्रत ! बंधूंनो उत्तिष्ठत जाग्रत !॥ध्रु.॥ ऐन यौवनी मदन दाहुनी जे प्रलयंकर झालेवेदान्ताच्या गूढ गुंजनी जे नवशंकर झालेहिंदुधर्म अन्‌‍ हिंदुदर्शने जगात गाजविलीमानवमात्रा बंधुत्वाची साद जये घातलीअसुन विरागी नि:संगाचे जे स्वामी होत॥1॥ अखिल विलासांसह नत होती यक्षभूमि पश्चिमामनी परंतु मायभूमितिल आर्तांची वेदनाआणि भुकेल्या श्वानास्तवही मोक्षाची हेळणाहेच डोळुले शिणले होउनि बुद्धाची

उत्तिष्ठत जाग्रत ! Read More »

वंदन वंदन त्रिवार वंदन

हिंदुजातिची विजयपताका तुम्ही आणिली गंगोत्रीहुनवेदवती या यात्रेमधले पथिक तुम्हाला करतो वंदनवंदन! वंदन! त्रिवार वंदन!!॥ध्रु.॥ आक्रमकांनी धर्म बुडविला, होऊन दीप्ति मार्ग दाविलादेव मस्तकी धारण करिता, कर्तृत्वाचा वन्हि फुललामहाराष्ट्र धर्माचा दिधला शिवरायांना मंत्र नवातुमच्या स्फूततून उमलले, आनंदाचे मंगल भुवन॥१॥ निराश निद्रित विमनस्क मनी, विझल्या ज्योति पुन्हा पेटवुनिस्वधर्म सांगुन, प्रकाश दावुन, भय नाशियले तांडव बनुनिसरस्वतीचे तुम्ही उपासक, दयानंद

वंदन वंदन त्रिवार वंदन Read More »

वरदविनायक हे संचालक

वरदविनायक, हे संचालक, युवजन नायक नमोहे संचालक नमो॥ध्रु.॥ तुम्ही अम्हाला इथे शिकविले इतरांसाठी जिणेघोर जरी अंधार भोवती तरुणांनी का भिणे?उज्ज्वल माझा दिवस उद्याचा सर्वांसाठी असोएक एक जोडीत जीवना जनसंघटना दिसोस्वप्न असे हे तुम्हि दिधलेले प्रतिदिन आम्हा गमो॥१॥ मत्सर आहे, मस्ती आहे, पुंडजनांची भीतीदारिद्य्राचा शाप सनातन, दांभिकता ही नीतीशब्द-वेष-देशांच्या भिंती, लढत शेकडो जातीधमन्यांमधुनी रक्त एक परि

वरदविनायक हे संचालक Read More »

गुरुवंदन

स्वीकारुनि ही नमने सुमने आशीर्वच द्यावानमोऽस्तु ते गुरुदेवा॥ध्रु.॥ आलो तेव्हा अनुभव होता मायपित्यांच्या वत्सलतेचापरंतु तुमच्या परिसस्पर्शे ज्ञानचक्षु उघडलापरंपरेचा संस्कारांचा सहज लाभला ठेवा॥१॥ सांगुन शिकवुन कधि उपदेशुन, विमल सुचरितातुनी दाखवुनअज्ञानातुन अज्ञाताच्या जवळ घेउनी गेलाऋषिकुल-प्रतिनिधी! कृतज्ञतेचा प्रमाण हा घ्यावा॥२॥ आजवरी अतिपरिचय होउन, तुम्हास प्रियमित्रासम मानुनकधी अवज्ञा कधी अनादर अजाणतेपणि घडलाक्षमस्व गुरुवर! क्षमा असावी मनात राग नसावा॥३॥ तुमचे

गुरुवंदन Read More »

हे गाणे मुक्त मनांचे

हे गाणे मुक्त मनांचे हे गाणे मुक्त स्वरांचेउलगडते यातून सहजी जे स्पंदन युवहृदयांचे॥ध्रु.॥ स्वच्छंद खगासम वाटे नभी उंच भरारी घ्यावीमारता सागरी सूर ती गूढे उकलून यावीप्राणांत वसावे धैर्य स्वप्नांस सत्य करण्याचे॥१॥ कोसळत्या धारांसंगे सृजनाची सूक्ते गावीमग इंद्रधनू रंगांची अवनीवर उधळण व्हावीयेथेच निर्मू दे स्वर्ग फळ तेच आम्हा श्रमण्याचे॥२॥ विद्या नि अविद्या दोन्ही एकाच गुंफू धाग्यातकर्मातून

हे गाणे मुक्त मनांचे Read More »

हे आनंदी गाणे….

मायभूमिच्या वाऱ्यासंगे झेपावत जाईल आपुलेहे आनंदी गाणे, हे आनंदी गाणे॥ध्रु.॥ उसळुनि येता हृदयामधुनी उत्साहाचे झरेपराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरेअवकाशाला जिंकुनि येतिल अपुली विजयी याने॥१॥ श्रमता आपण हिमगिरिचे ते वितळतील हिमहिरेमरुभूमीवर उभी राहतील विभवे सुखमंदिरेसळसळणाऱ्या शेतांमधुनि हसेल हिरवे सोने॥२॥ शंका कसली? किमया असली! घडवू या हातांनीसानवयातच स्वराज्यतोरण बांधियले शिवबांनीहसतच पेलू नव्या युगाची नवी नवी आव्हाने॥३॥

हे आनंदी गाणे…. Read More »