प्रबोधन गीते

हे ऋषिवर श्रीअरविंद

हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥ वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे ‘व्हा सिद्ध संगरा’, वदला, ‘सांडूनि भ्रांति-मोहाते’ ॥ १ ॥द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली ‘ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते’ ॥ २ […]

हे ऋषिवर श्रीअरविंद Read More »

हे वीर विवेकानंद हिंदी

हे वीर विवेकानंद हिन्दुयशमूर्ति… हिन्दुयशमूर्ति… हे युवकप्रवर, तुम युवहृदयों की स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ माँ विश्वधर्म की देखी जब बन्धन में तुम क्षुब्ध सिंह से व्याकुल थे अंतर में उसके मुक्ती की प्रखर आस मन में थी ॥ १ ॥ शत आघातों से मर्माहत थी कब की वह हिन्दुचेतना तुमने संजीवित की अर्पण की उसको

हे वीर विवेकानंद हिंदी Read More »

हे वीर विवेकानंद

हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ दास्यात पाहनी विश्वधर्मजननी ही तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ॥ १ ॥शत आघातांनी कुंठित मूर्छित झाली ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ॥ २ ॥स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द ‘मन वज्र हवे अन्

हे वीर विवेकानंद Read More »