वरदविनायक हे संचालक
वरदविनायक, हे संचालक, युवजन नायक नमोहे संचालक नमो॥ध्रु.॥ तुम्ही अम्हाला इथे शिकविले इतरांसाठी जिणेघोर जरी अंधार भोवती तरुणांनी का भिणे?उज्ज्वल माझा दिवस उद्याचा सर्वांसाठी असोएक एक जोडीत जीवना जनसंघटना दिसोस्वप्न असे हे तुम्हि दिधलेले प्रतिदिन आम्हा गमो॥१॥ मत्सर आहे, मस्ती आहे, पुंडजनांची भीतीदारिद्य्राचा शाप सनातन, दांभिकता ही नीतीशब्द-वेष-देशांच्या भिंती, लढत शेकडो जातीधमन्यांमधुनी रक्त एक परि […]
वरदविनायक हे संचालक Read More »