वैचारिक

मज श्रेय गवसले हो

हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो ।। ध्रु. ।। अहंपणाचे तुटता अडसर आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो ।। १ ।। स्फटिकगृहीच्या दीपापरि मन प्रसन्नतेने ये ओसंडून चिरंतनाच्या चिंतनात मग सहजचि रमले हो ।। २ ।। ध्रुवापरि दृढ ध्येयप्रवणता ऋजु समर्थता कार्यशरणता बहुत शोधुनि हे जीवनस्वर […]

मज श्रेय गवसले हो Read More »

तनूमनात…..

तनूमनात एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान ।। ध्रु. ।। ऋषी मुनी तपोनिधी कितीक येथ जाहले दिव्यदृष्टि-चिंतकांनी विश्वगूढ भेदिले गुरुपदीच शोभतो प्रिय महान हिंदुस्थान ।। १ ।। जाहली प्रसन्न येथ जान्हवी भगीरथा सिद्ध सूर्य कोंडण्यास ब्रह्मपुत्र सर्वथा यत्न हाच मंत्र देइ प्रिय महान हिंदुस्थान ।। २ ।। सरेल दैन्य येथले सुबुद्ध कष्ट

तनूमनात….. Read More »

गर्जोन उठे कथण्याते….

गर्जेन उठे कथण्याते जल आज सप्तसिंधूंचे आ सिंधु सिंधु धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे ।। ध्रु. ।। रडल्या त्या धायी धायी अबला नरनारी जेव्हा थरथरली तीर्थे गायी धर्मनीति बुडली जेव्हा तलवार भवानी आई होती ना उठली तेव्हा धर्माच्या आपत्काळी खड्गाचे कंकण ल्याली रुधिराची चढली लाली राखिण्या स्वत्व हिंदूंचे ।। १ ।। स्मरतो ना तेग बहादूर,

गर्जोन उठे कथण्याते…. Read More »

उरात अमुच्या…..

उरात अमुच्या अदम्य ईर्ष्या, चैतन्याला गगन थिटे सामर्थ्याची ही ललकारी, लक्षमुखातुन आज उठे ।। ध्रु. ।। ध्येयासाठी उसळत जाता, या देहाचे भान कुठे? तरुणांच्या धमन्यांत आजला, समर्पणाची आस उठे ।। १ ।। हनुमंताची अभेद्य काया, इंद्राचेही वज्र तुटे खांद्यालागी भिडवा खांदा, संघटनेची साद उठे ।। २ ।। रिपुरक्ताचा ठाव नेमका, श्रीरामाचा बाण सुटे मनात घुमती

उरात अमुच्या….. Read More »

वास्तुपूजन

या वास्तूच्या कणाकणाशी जडले माझे नाते काशी माझी हीच आणखी रामेश्वरही येथे ।। ध्रु. ।। श्रांत जिवाला, भ्रांत मनाला, करुणाघन बुद्धाचे मंदिर शरद्रात्रिचे शांत शिवालय आश्वासन हे देते ।। १ ।। पोलादाच्या नसानसांतुन, थिजला लाव्हा, भिजले वादळ कोसळत्या बिजलीचे बनले मूर्त शिल्प लखलखते ।। २ ।। विक्रम-वैभव-वैराग्याच्या, दिग्विजयी दूतांच्या नयनी आजच जेथे दिव्य उद्याचे दर्शन

वास्तुपूजन Read More »

ततः किम् ?

उमेदीत आरंभ हो जीवनाचा, कुलीनाघरी जन्म झाला ततः किम् ? मिळे गोमटे रूप, बुद्धी कुशाग्र, सुविख्यात शाळेत आला ततः किम् ? शिकूनि कला, शास्त्र, विद्या समग्र, परीक्षेत उच्चांक केला ततः किम्?’ मिळे वैद्यकी, यांत्रिकीला प्रवेश, व्यवस्थापनी, शासनी वा ततः किम् ? क्षणाचीच आरास जाईल वाया जरी जीवनी राष्ट्रसेवा घडे ना ।। १ ।। कबड्डीत, खोखोत

ततः किम् ? Read More »

असति का ऐसे कुणी?…..

बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे वैभवाची शीग चढता म्हणती ना केव्हा पुरे यश-सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळुनी मुक्त झाले जीवनी या असति का ऐसे कुणी ।। ध्रु. ।। रेखिल्या परिघात ज्यांची रमुनी गेली मनमती बहुत ऐसे घरकुलाच्या सुखद स्वप्नी रंगती होऊनी निःसंग परि जे श्रमती विजनी काननी हिंदुराष्ट्रा जे समर्पित असति का ऐसे

असति का ऐसे कुणी?….. Read More »

विश्वास हा मनीचा

विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला आम्ही रवी उद्याचे, अंधार भेदण्याला ।। ध्रु. ।। अन्याय, भ्रष्टतेला अमुच्या जगी न थारा जे जे अनाथ त्यांना पंखात ह्या निवारा जाणून मंत्र घेऊ द्रष्ट्या ऋषीवरांचा देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला ।। १ ।। उधळून मेघ टाकू जलहीन गर्जणारे घडवू सशक्त बाहू अविराम कष्टणारे हा कोण? जात कुठली?

विश्वास हा मनीचा Read More »

विकसता विकसता विकसावे

विकसता विकसता विकसावे ।। ध्रु. ।। घडविता घडविता घडवावे मिळविता मिळविता मिळवावे विजयप्राप्त असे तळपावे ।। १ ।। मन विशाल समृद्ध करावे मन प्रफुल्लसदाचि हसावे मन विवेकबळे उमलावे मन त्वरे जनपदी रमवावे ।। २ ।। तपविता तपविता तपवावे तपपुनीत शरीर करावे तपवुनी प्रतिभे उजळावे तपगुणे मन मना मिळवावे ।। ३ ।। झिजविता झिजवता झिजवावे झिजुनी

विकसता विकसता विकसावे Read More »

मनामनातून आज गर्जू दे….

मनामनातून आज गर्जू दे राष्ट्रशक्तीची ललकारी साद घाल तू निजबाहूंना, मुक्त नभी अन् घेई भरारी ।। ध्रु. । गतकाळाचे डिंडिम का हो उगाच पिटता, उरिपोटी या शतकाचे साहस थिजले? स्फूर्तीला का ही ओहोटी ? ‘भाळी मिरवीन वांझ वारसा’ पुरुषार्थाची का ही कसोटी ? संभ्रम का हा? बुद्धिभेद का ? विद्ध मनाला तूच विचारी ।। १

मनामनातून आज गर्जू दे…. Read More »