धडधाकट घरधनी हवा !
धडधाकट घरधनी हवा न् बाळ गुटगटीत गोजिरवाणं आई सोन्याची पुतळी जशी ही काया देवाघरचं लेणं ।। ध्रु. ।। ही मोकळी रानची हवा, झऱ्याचं झुळझुळ निर्मळ पाणी माझ्या घामाची भाकर अर्धी, त्यावर मीठ मिरचीचं खाणं ।। १ ।। गाव ठिपक्याची रांगोळी जशी, राऊळ गाजतंय रात्रंदिन तालमीत तांबडी तरणी पोरं, न् साळंमधी बाळाचं चाललंय ल्हेनं ।।२।। रानावनात […]
धडधाकट घरधनी हवा ! Read More »