विज्ञाने सजवू धरणी
देवाची जरि ही करणी, विज्ञाने सजवू धरणीदीनअनाथांच्या आधारा यंत्र उभे ठाकेल जनी॥ध्रु.॥ कितीही ढकला वरती तरिही धोंडा खाली गडगडतोवाफ होउनी जाते पाणी ढग त्याचा कैसा बनतो?इथला ढग तिकडे का जातो? वारा का जागा सोडी?उंचावरती थंड हवा का? बर्फ का बने गिरिशिखरी?पडत्या पाण्यावरती बनते वीज कशी सांगा मजलायाच विजेवर नव्या जगाचा डोलारा सारा सजला ॥१॥ एक […]
विज्ञाने सजवू धरणी Read More »