२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा
बाहेरील सुधारणा म्हणजे सभ्यता सध्या सभ्यता (सिव्हिलायझेशन) आणि संस्कृती (कल्चर) असे दोन शब्द मानवी समाजाची प्रगती दर्शविण्यासाठी वापरले जातात. सभ्यता म्हणजे माणसांनी सामुदायिक रित्या नैसर्गिक शक्तींना नियंत्रणात आणून आपल्या सामुदायिक जीवनात घडवलेली सुधारणा. रानात उगवलेले धान्य वेचण्यापेक्षा बियाणे वापरून पाहिजे ती पिके घेणे ही सुधारणा. शेतात बियाणे विखरून टाकण्यापेक्षा शेत नांगरून बी जमिनीत पेरणे ही […]
२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा Read More »