५. संघटना करणे महत्त्वाचे..
प्रथम प्रतिज्ञितांचे तिसरे काम आहे आपण संघटित होणे आणि इतरांना संघटित करणे. आपण चांगलं म्हणजे समाजाला अनुकूल वागतो. पण एकट्याने समाजाला अनुकूल बनविण्याचे धाडस आपल्याला बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे समाजाला अनुकूल बनविण्याचे काम एकेकट्याने करण्यापेक्षा गटाने करणे सोयीचे जाते. गटाने काम करायला शिकायचे असते. मी गटासाठी व गट समाजासाठी हे लक्षात ठेवून काम करायला […]
५. संघटना करणे महत्त्वाचे.. Read More »