५ रोज उपासना झालीच पाहिजे
‘पिक्सेल’ची संख्या वाढवा आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला, आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर, विद्युत्-कणांचा मारा होतो. ते विद्युत्-कण या मुलाम्यावर आदळल्यावर त्यांच्या उर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. त्यामुळे संपूर्ण पडदा आतून प्रकाशित होतो व बाहेरून पडदाभर चित्र बघायला मिळते. या पडद्यावरचे चित्र किती स्पष्ट आणि […]
५ रोज उपासना झालीच पाहिजे Read More »