पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…
निरूपण – आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत. जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥ जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच […]
पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… Read More »