पद्य क्र. १६ अब तक सुमनों पर चलते थे
निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये […]
पद्य क्र. १६ अब तक सुमनों पर चलते थे Read More »