१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण
१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण प्रबोधिनीत स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील पुढील उतारा पूव विद्यार्थ्यांना पाठांतराला दिला जायचा. “जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते असे श्रुतिवचन आहे. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे. जो पर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने […]
१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण Read More »
