एक दिलानं नांदायचं
घरात बेकी, दारात बेकी, बेकीचा पाढा आता घोकायचा नायएकीचं गुपित जाणून जगात, एक दिलानं नांदायचं हाय ! ॥धृ॥ कथा न् कीर्तन, पुराणातली वांगीसमद्यात एकीची जपलीया सांगीआपल्याच डोक्यात बेकीच्या खुळानंभुतागत नाच ह्यो मांडलाय काय?बेकीच्या नादानं, भांडान-तंट्यानंकुणाचं भलं कधी झालंय काय? ॥१॥ निर्मळ मनाची निर्मळ वाणीसमद्यांच्या भल्याची कळकळ मनीआपल्याच कष्टानं, हिकमत, हिमतीनंआपलंच रूपडं सुदरायचं हायकाजळी लोटून, बावन्नकसाचीझळाळी […]
एक दिलानं नांदायचं Read More »