संघटना हे सूत्र बनावे
निर्भयता बळ आस्था यांचे एकी हे दैवत समजावेजे जे वंचित त्यांच्यासाठी संघटना हे सूत्र बनावे॥ध्रु.॥ भरभरून मी धन मिळवावे, जग जिंकोनी घर सजवावेअपयश चिंता अपमानांचे दिवस दरिद्री दूर सरावेआप्तेष्टांच्या विधिलिखिताचे काळे वास्तव पूर्ण पुसावेउघड्या डोळ्यांनी हे दुर्लभ स्वप्न साजिरे कसे बघावे॥१॥ भवतालीची पिसाट दुनिया अफाट गतीने धावत आहेविश्वाच्या अंताला वेढुनी गणिती प्रज्ञा वाढत आहेउद्योगांची चौखुर […]
संघटना हे सूत्र बनावे Read More »